मिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करामिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
बचत गट नोंदणी
ℹ️
नोंदणी करण्यापूर्वी वाचा
एकूण किमान १० सदस्य असणे आवश्यक
किमान ८ SC सदस्य अनिवार्य आणि एकूणपैकी किमान ८०% SC असणे आवश्यक
अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती असणे आवश्यक
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक
मोबाइल नंबर = युझर आयडी; पासवर्ड आपण स्वतः सेट कराल (लॉगिनसाठी मोबाइल नंबर किंवा ईमेल दोन्ही चालतील)
एकाच मोबाइल नंबर / बँक खात्याने दुसऱ्यांदा नोंदणी करता येणार नाही
📝
Please fill the entire form in English only. कृपया संपूर्ण फॉर्म फक्त इंग्रजीमध्ये भरा.